¡Sorpréndeme!

Telangana Heavy Rain: मुसळधार पावसानं तेलंगणाच्या नद्या पात्राबाहेर ABP Majha

2022-07-11 118 Dailymotion

गुजरातप्रमाणे महाराष्ट्राशेजारील तेलंगणा राज्यातही पावसाचा धुमाकूळ सुरू आहे... पूरस्थितीमुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पावसानं नद्या दुथडी भरून वाहतायत. पुरामुळे अनेक पूल रस्ते पाण्याखाली गेल्यानं इथे अनेक गावांचा संपर्क तुटलाय