¡Sorpréndeme!

Bhagwani Devi: 94 वर्षांच्या आजीची कमाल, भारतासाठी एक सुवर्ण आणि दोन कांस्य पदकं जिंकली

2022-08-18 3 Dailymotion

94 वर्षीय भगवानी देवी डागर यांनी काल फिनलंडमध्ये भारतासाठी एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदके जिंकली. फिनलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 मध्ये ते सहभागी झाले होते. ज्या वयात सहसा लोकं दमतात त्या वयात भगवान देवी डागर यांनी परदेशात भारताच्या तिरंग्याची किंमत उंचावली आहे.