¡Sorpréndeme!

Eknath Shinde Ayodhya: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अयोध्या भेटीचं निमंत्रण ABP Majha

2022-07-11 155 Dailymotion

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अयोध्या भेटीचं निमंत्रण देण्यात आलंय. लक्ष्मण किल्ल्याचे किल्लाधीश मैथिली रमण शरण महाराज यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना गदा भेट दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच अयोध्येत यावं असं निमंत्रण त्यांनी दिलं.