मुंबईत आरे कारशेडविरोधात काल झालेल्या आंदोलनात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नियमांची पायमल्ली केल्याची तक्रार एका संस्थेनं केलीय. या तक्रारीनंतर राष्ट्रीय बालहक्क आयोगानं मुंबईच्या पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली आहे.