¡Sorpréndeme!

World Population Day 2022 :आज जागतिक लोकसंख्या दिवस, जाणून घ्या, महत्व आणि इतिहास

2022-08-18 8 Dailymotion

जगातील वाढत्या लोकसंख्येबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला  जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. भारताची वाढती लोकसंख्या ही भारताच्या मोठ्या समस्यांपैकी एक आहे. जागतिक लोकसंख्येच्या यादीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.