¡Sorpréndeme!

तुळशीची माळ गळ्यात घालण्याचे फायदे कोणते आहेत? What are the benefits of wearing a Tulsi necklace?

2022-07-11 2 Dailymotion

आपल्या जीवनामध्ये तुळशीच्या झाडाचा हा फार मोठा उपयोग आहे. जीवनामध्ये तुळशीच्या झाडाचे फायदे हे खूप आहेत. पण अनेकांना स्वत:च्या घरामध्ये तुळस कुठे ठेवावी याबद्दल माहित नसते. पण आपण घरामध्ये दारात तुळस का लावतो? याविषयीची माहिती कोणाला माहित नसते. त्याचबरोबर तुळशीची माळ गळ्यात घालण्याचे फायदे कोणते आहेत? त्याबद्दल अचूक माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #tulsiplant #Tulsi #vastushastratipsforhome #vastushastra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा