बंडखोर उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील मतदारसंघात शिवसेनेचा मेळावा..मेळाव्यात शिवसेना नेते राजन साळवी, खासदार विनायक राऊतांची उपस्थिती..मेळाव्यात शिवसैनिकांचं शक्तीप्रदर्शन..