¡Sorpréndeme!

Amarnath Cloudburst Video : अमरनाथच्या ढगफुटीनंतरचा व्हीडिओ समोर, 'माझा'चा ग्राऊंड रिपोर्ट

2022-07-10 99 Dailymotion

अमरनाथच्या ढगफुटी दुर्घटनेनंतरचा थरारक व्हीडिओ समोर आलाय. ढगफुटीनंतर पाण्याचे लोट वाहतायत आणि पुरात लोक वाहून जातानाची दृश्यं या व्हीडिओत दिसतायत. पुराच्या पाण्यातून जीव वाचवण्यासाठी लोकांनी घातलेली आर्त साद काळीज पिळवटून टाकते.