¡Sorpréndeme!

Lonavla Tourist : भुशी धरणाच्या पाण्यात पर्यटकांचा मनसोक्त आनंद ABP Majha

2022-07-10 209 Dailymotion

गेले काही दिवस सुरु असलेल्या पावसामुळे पुण्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या लोणावळ्यात आज पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. भुशी धरण ओसंडून वाहत असल्यानं पर्यटक त्यात मनमुराद आनंद लुटत आहेत. गेली दोन वर्षे जो मनसोक्त आनंद घेता आला नाही, तो यंदा घेता असल्यानं पर्यटकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय.