¡Sorpréndeme!

Raigad : मुंबई गोवा हायवेवर खारपाडा ते पेणदरम्यान कार तलावात कोसळली ABP Majha

2022-07-10 76 Dailymotion

मुंबई गोवा हायवेवर खारपाडा ते पेणदरम्यान एक कार आज तलावात कोसळली. पेनच्या दिशेनं निघालेल्या कारमधील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार थेट तलावात गेली. स्थानिक ग्रामस्थांनी कारचालकाला सुखरुप बाहेर काढलं.