¡Sorpréndeme!

Pandharpur Eknath shinde : पंढरपुरात शिवसैनिकांचा मेळावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार?

2022-07-10 87 Dailymotion

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत... हा शिवसैनिकांचा मेळावा असल्याचा दावा करण्यात येतोय.. या मेळाव्यात मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागलंय... सुनील दिवाण या मेळाव्यातून आपल्याशी जोडले गेलेत..