Eknath Shinde Pandharpur : एकनाथ शिंदे यांचा जबरा फॅन, शिंदे हेअर कट ABP Majha
2022-07-10 77 Dailymotion
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत... हा शिवसैनिकांचा मेळावा असल्याचा दावा करण्यात येतोय.. या मेळाव्यात मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागलंय...