CM Eknath Shinde on Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता
2022-07-09 31 Dailymotion
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता. चिन्हाच्या लढाईमुळं निवडणुका घेणं अवघड. राज्य सरकार 4 ते 5 महिने निवडणुका पुढे ढकलण्याच्या तयारीत