¡Sorpréndeme!

ठाकरे कुटुंबावर टीका; Uddhav Thackeray यांच्या पत्रकार परिषदेनंतर Uday Samant यांची प्रतिक्रिया

2022-07-08 24 Dailymotion

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री' निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली होती. शिवसेना, धनुष्यबाण निवडणूक चिन्ह ते शिंदे गट अशा विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. तर या पत्रकार परिषदेनंतर शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#UdaySamant #EknathShinde #UddhavThackeray #Matoshree #Election #Shivsena #HWNews