Gatari Amavasya 2022 :गटारी अमावस्येची तारीख आणि का साजरी केली जाते, जाणून घ्या
2022-08-18 78 Dailymotion
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्व दिले जाते. महाराष्ट्रात 29 जुलै पासून श्रावण महिना सुरु होणार आहे. श्रावण महिन्यात अनेक कठोर नियम पाळले जातात आणि हिंदू लोक या प्रथा परंपरांचे कटाक्षाने पालन करतात.1