¡Sorpréndeme!

Raj Babbar यांना निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी न्यायालयाने सुनावली २ वर्षांची शिक्षा

2022-08-18 5 Dailymotion

चित्रपट अभिनेता, काँग्रेस नेते राज बब्बर यांना न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मध्य प्रदेशच्या एमएलए न्यायालयाने काँग्रेस नेते राज बब्बर यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासासह 8500 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राज बब्बर यांना सरकारी कामात अडथळा आणल्या कारणाने आणि मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने काँग्रेस नेते राज बब्बर यांना दोषी ठरवले आहे.