¡Sorpréndeme!

मुख्यमंत्री दालनात Balasaheb Thackeray यांचा फोटो; हिंदुत्वाचे वारसदार आपणच दाखवण्याचा प्रयत्न?| BJP

2022-07-07 27 Dailymotion

एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. खरंतर शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतु, आज प्रथमच मुख्यमंत्री मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले.

#EknathShinde #UddhavThackeray #BalasahebThackeray #Shivsena #BJP #Mantralaya #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews