¡Sorpréndeme!

Cm Eknath Shinde यांच्या कार्यलयात झालेल्या पुजेवर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप

2022-07-07 235 Dailymotion

एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयामध्ये त्यांच्या दालनामध्ये पूजा केली. त्यावर संभाजी ब्रिगेडकडून आक्षेप घेण्यात आला आहे. शासकीय ठिकाणी कुठलाही धार्मिक विधी करु नये असं संभाजी ब्रिगेडचं म्हणणं आहे.