¡Sorpréndeme!

Anandrao Adsul : आनंदराव अडसूळ यांना गरज होती तेव्हा पक्ष सोबत नव्हता : Abhijit Adsul

2022-07-07 3 Dailymotion

आनंदराव अडसूळ यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पक्षानं एकटं पाडल्याची खंत व्यक्त केली होती. याचा पुनरुच्चार त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनी केलाय.. गरज होती तेव्हा शिंदेंचे दरवाजे आम्हाला कायम उघडे होते, असं अभिजीत अडसूळ म्हणाले.