¡Sorpréndeme!

Nalasopara Rain : पावसाचं पाणी साचल्यानं नालासोपारा बाजारपेठ बंद ABP Majha

2022-07-07 210 Dailymotion

मुंबईजवळ वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढतोय. अनेक भागात रस्त्यावर पाणी साचलंय. सकाळी एरवी वर्दळ असणारी बाजारपेठही बंद आहे. अनेक दुकानात तसेच सोसायटी मध्येही पावसाचं पाणी साचलं आहे.