¡Sorpréndeme!

IT raids at manufactures of Dolo-650 : 'डोलो' गोळ्यांची निर्मिती करणारी कंपनी आयकरच्या रडारवर

2022-07-07 219 Dailymotion

कोरोना काळात विक्रमी विक्री झालेल्या डोलो-650 या औषधाची निर्मिती करणारी मायक्रो लॅब आयकर विभागाच्या रडारवर आहे.. डोलोशी संबंधित ४० ठिकाणी आयकर विभागानं धाडी टाकल्याची माहिती मिळतेय.. मायक्रो लॅब्सचे मालक सीएमडी दिलीप सुराना आणि संचालक आनंद सुराना यांच्या घरांवरही छापेमारी करण्यात आली आहे. कंपनीने 2020 मध्ये कोरोना काळात 350 कोटी रुपयांच्या गोळय़ा विकल्या याचबरोबर सर्व प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकत 400 कोटींची विक्रमी कमाई केली होती.