Service Charge Rule Change: हॉटेल,रेस्टॉरंटमधे आकारल्या जाणाऱ्या सेवा शुल्कवर बंदी
2022-08-18 448 Dailymotion
सेवा शुल्क म्हणजेच सर्विस चार्जबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने सेवा शुल्काबाबत नवीन नियम जारी केले आहेत. नवीन नियमानुसार, कोणतेही रेस्टॉरंट आपल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी सेवा शुल्क आकारू शकत नाही.