¡Sorpréndeme!

Vasai Virar Rains : वसई, विरार आणि नालासोपारामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस

2022-07-06 162 Dailymotion

मुंबई लगतच्या वसई, विरार आणि नालासोपारामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे विविध भागात पाणी साचलंय. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाणी ओसरलेलं नाही.. त्यामुळे इथल्या काही शाळांना आज सुट्टी देण्यात आलीय...