¡Sorpréndeme!

Lonavala bhushi Dam Overflow : लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो ABP Majha

2022-07-06 11 Dailymotion

सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेले लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो झालंय. धरणाच्या पायऱ्यांवरुन पाणी आता ओसंडून वाहू लागलंय. गेल्या दोन दिवसात लोणावळा परिसरात तुफान पाऊस झालाय. जवळपास अडीचशे मिमी पाऊस लोणावळ्यात झालाय. त्यामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचे केेंद्र असलेले भुशी धरणं तुडुंब भरलंय. पायऱ्यांवरुन ओसंडून वाहणारं पाणी पर्यटकांना खुणावतंय....