¡Sorpréndeme!

22 माजी आमदार आणि 12 खासदार आमच्या संपर्कात! - Gulabrao Patil

2022-07-06 9 Dailymotion

"सत्तातरानंतर प्रथमच गुलाबराव पाटील आपल्या गावी .आमचे आमदार नाराज असल्यामुळे आम्हाला हा बंडखोरीचा निर्णय घ्यावा लागला शिवसेना ही आमचीच आहे उद्धव ठाकरे यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत
अजूनही अनेक आमदार आणि 12 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहे."

#UddhavThackeray #SanjayRaut #GulabraoPatil#ShivSena #MaharashtraCM #BJP #NarendraModi #DevendraFadnavis #Vidhansabha