संजय पांडेंच्या आणखी काही गोष्टी बाहेर येणार आहेत, किरीट सोमय्यांचा इशारा
2022-07-05 3 Dailymotion
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ED ने समन्स पाठवले होते. आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद मध्ये संजय पांडे यांच्या वर निशाणा साधला आहे.