¡Sorpréndeme!

Aditya Thackeray यांच्या आमदारकीला धोका ? | Sakal Media

2022-07-05 130 Dailymotion

शिंदे आणि भाजपला बहुमत मिळाले. यावेळी शिंदे गटाने व्हिप जारी केला होता. तो आदित्य ठाकरे यांनी पाळला नाही. त्यामुळे आता आदित्य ठाकरेंवर कारवाई होणार का हे न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट होऊ शकणार आहे.
#AdityaThackeray #shivsena #eknathsinde #udhhavthackeray #devendrafadnavis #maharashtra #bjp #cmeknathshinde #amdar