¡Sorpréndeme!

आम्ही 'बंड' केलेला नाही 'उठाव' केलाय Gulabrao Patil यांचा Uddhav Thackeray यांना इशारा

2022-07-04 7 Dailymotion

सोमवारी नव्या सरकारने सभागृहात बहुमत सिद्ध केलं. नव्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर एकनाथ शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी चौफेर टीका करत उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला.

#GulabraoPatil #ShivSena #UddhavThackeray #AadityaThackeray #EknathShinde #ShivSena #FloorTest #Whip #BJP #SenaBhavan #Mumbai