¡Sorpréndeme!

Amravati ANI: अमरावती हत्या प्रकरण एनआयएकडे ABP Majha

2022-07-02 528 Dailymotion

अमरावतीमध्ये उदयपूरसारखी हत्या झाल्याचा आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलाय. गेल्या २१ जून रोजी अमरावतीतील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची गळा कापून हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्यानं त्यांची हत्या झाली असावी असा दावा खासदार बोंडे यांनी केलाय. त्यामुळे ही घटना उदयपूरप्रमाणे असल्याचा आरोप बोंडे यांनी केलाय.