¡Sorpréndeme!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 'मविआ' एकत्र येणार?, पहा काय म्हणाले Jayant Patil?| NCP MVA

2022-07-01 2 Dailymotion

महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्र होतो. यापुढेही विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आमचा एकच उमेदवार असणार आहे. सरकार गेल्यानंतर आम्ही एकत्र बसून चर्चा केलेली नाही, पुढील काळात एकत्र बसून पुढील धोरण ठरवू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

#JayantPatil #SharadPawar #EknathShinde #NCP #MahaVikasAghadi #MVA #ShivSena #Maharashtra #HWNews