रविवारी आणि सोमवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्याआधी हे शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि इतर सहकारी घटक पक्षातील आमदार मुंबईत दाखल होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. कुठल्याही परिस्थीतीत तोंड द्यायला सज्ज