¡Sorpréndeme!

Vidhansabha अध्यक्ष पदाची एवढी घाई का?, Balasaheb Thorat यांचा राज्यपालांना सवाल| Sharad Pawar| MVA

2022-07-01 17 Dailymotion

विधान सभा अध्यक्ष पदाची निवडणूक लावावी ही मागणी काँग्रेसने राज्यपाल याना केली होती. पण प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे सांगून विधान सभा अध्यक्ष पदाची निवडणूक राज्यपाल यांनी घेतली नव्हती, मग आता कशी निवडणूक लावली आणि कोणत्या नियम अंतर्गत निवडणूक होणार? असा सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे

#BalasahebThorat #BhagatSinghKoshyari #Vidhansabha #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #SharadPawar #DevendraFadnavis #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra #HWNews