माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली तसेच यानंतर जमलेल्या शिवसैनिकांशी संवाद देखील साधला.#UddhavThackeray ##ShivsenaBhavan #mumbai