काँग्रेसला विरोधी पक्ष नेते पद मिळणार का? नाना पटोले म्हणाले...
2022-07-01 807 Dailymotion
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर राज्याचा विरोधी पक्षनेते कोण यावर चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीत असणाऱ्या काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळणार का यावर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिला आहे.