¡Sorpréndeme!

Eknath Shinde यांच्या कानात Devendra Fadanvis यांनी कोणाचं नाव सांगितलं ?| Sakal Media

2022-07-01 509 Dailymotion

एकनाथ शिंदे गोव्यावरुन मुंबईत आल्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे हे बोलत असताना देवेंद्र फडणवीस हे शिंदेंना प्रॉम्प्ट करत असल्याचे दिसून येत आहे.
( what devendra Fadanvis told to Eknath shinde )