What punekar says on Uddhav Thackery resignउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयाकडे पुणेकर कसं पाहतात हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.