उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची वातावरण निर्मिती एसटी कामगारांनी केली - अॅड. गुणरत्न सदावर्ते
2022-06-30 1,651 Dailymotion
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे सरकार कोसळण्यासाठी एसटी कामगारांचा तळतळाट लागला असून राजीनाम्याच वातावरण हे आम्हीच निर्माण केलं अशी प्रतिक्रिया अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.