¡Sorpréndeme!

Sharad Ponkshe v/s Adesh Bandekar: सोशल मीडियावर पोंक्षे विरुद्ध बांदेकर Special Report ABP Majha

2022-06-28 649 Dailymotion

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठं वादळ आलंय. राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेते तसंच शिवसेना नेते आदेश बांदेकर यांच्यात सोशल मीडियावर पोस्ट वॉर सुरु झालंय.