¡Sorpréndeme!

Supriya Sule: आज बाळासाहेबांची आठवण येते, सध्याच्या राजकीय घडामोडींवर बोलताना Supriya Sule भावूक

2022-06-28 521 Dailymotion

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज बंडखोर नेत्यांना आवाहन केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री असावा तर, उद्धव ठाकरेंसारखा म्हणत आज आपल्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँ साहेबांची आठवण येत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Supriya Sule on Maharashtra Political Crisis and Balasaheb Thackeray)
#supriyasule #supriyasulenews #balasahebthackeray #uddhavthackeray #sharadpawar #shivsena #adityathackeray #maharashtrapoliticalcrisis