Mumbai Building Collapse: नाईक नगर सोसायटीची विंग कोसळून अपघात
2022-06-28 419 Dailymotion
मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरातील एस. जी. बर्वे मार्गावरील एसटी स्थानकाच्या मागे असलेल्या नाईक नगर सोसायटीची एक विंग सोमवारी मध्यरात्री कोसळली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून बचावकार्य सुरू आहे.