¡Sorpréndeme!

Shahaji Patil dialogue : शहाजी बापू पाटील यांची एकनाथ शिंदे यांच्यासमोरच डायलॉगबाजी

2022-06-28 2 Dailymotion

Shahaji Patil dialogue : शहाजी बापू पाटील यांची एकनाथ शिंदे यांच्यासमोरच डायलॉगबाजी,  सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचं पाहायला मिळत आहे. या दरम्यान शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. याची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा होत आहे. 'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल... ओकेमध्ये हाय...', अशी ऑडीओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली. आता यावर एक गाणं बनवण्यात आलं आहे. शहाजीबापू यांच्या व्हायरल कॉलनंतर मिम्सचा सोशल मीडियावर महापूर आला. त्यातच आता या नव्या गाण्यानं सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.