¡Sorpréndeme!

Ashadhi Wari मध्ये वारकरी राहतात नेमके कुठे ? | Sakal Media

2022-06-28 54 Dailymotion

आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम तंबू ठोकणारे लोक करतात. वारकरी ज्या ठिकाणी विसाव्याला असतात त्याठिकाणी तंबू ठोकले जातात. तंबू लावून देणं हे पुण्याचं काम असल्याचं हे कारागीर सांगतात.