¡Sorpréndeme!

बंडखोर आमदार हे दलित विरोधी आणि वंचित विरोधी; आठवले गटाच्या नेत्याचा आरोप

2022-06-28 368 Dailymotion

राज्यातील अनेक शिवसेना (Shivsena) आणि अपक्ष आमदार बंडखोरी करत गुवाहाटीत जाऊन बसले आहेत. आघाडी सरकार हे शाहु, फुले, आंबेडकर, रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराने का चालतंय आणि हेगडेवार यांच्या विचाराने का चालत नाही म्हणून या बंडखोर आमदारांच्या पोटात दुखलंय, असा आरोप आरपीआय नेते सचिन खरात यांनी केलाय.