¡Sorpréndeme!

ED Notice to Sanjay Raut : Special Report : संजय राऊतांना ईडीकडून समन्स,काय आहे पत्राचाळ प्रकरण?

2022-06-27 218 Dailymotion

ED Notice to Sanjay Raut : Special Report : राज्याच्या राजकारणात रोज नवनवे भूकंप होतायत. बंडखोर आमदारांमुळे ठाकरे सरकारला आधीच हादरा बसलाय. त्यात विरोधकांवर सातत्यानं निशाणा साधणाऱ्या संजय राऊतांना ईडीनं समन्स धाडलाय. यासंदर्भात उद्या संजय राऊतांना चौकशीसाठी बोलवण्यात आलंय.पाहूयात यासंदर्भातला हा रिपोर्ट...