¡Sorpréndeme!

Maharashtra Crisis : मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चा

2022-06-27 201 Dailymotion

Maharashtra Crisis : एकनाथ शिंदे गटाची गुवाहाटीत सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरु आहे... आणि यात ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यावर आज निर्णय घेण्यात येणार आहे... तर दुसरीकडे मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु आहे... यातही ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यावर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे...