¡Sorpréndeme!

आश्चर्य! तालिबानने मानले भारताचे आभार, पाहा काय आहे कारण

2022-08-18 35 Dailymotion

अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पक्तिका प्रांतात झालेल्या मोठ्या भूकंपात अनेकांचा मृत्यू झाला आहे.भारताने हवाई दलाच्या विमानाने अफगाणिस्तानला मदत सामग्री पाठवली आहे, जी गुरुवारी काबूलला पोहोचल्यानंतर शुक्रवारी सकाळी भूकंपग्रस्त भागातील अफगाणिस्तानातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली.