गलगले, दामू ते क्षणभर विश्रांतीमधील गंभीर भूमिका प्रत्येक भूमिका प्रचंड ताकदीने साकारणाऱ्या अभिनेता भरत जाधव यांना एक उत्तम माणूस म्हणूनसुद्धा ओळखलं जात. त्यांच्या आजवर कोणत्या गोष्टी चर्चेत राहिल्या पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Omkar Ingale