Deepak Kesarkar यांनी प्रेसमध्ये कुठल्या गोष्टी सांगितल्या ? | maharashtra political crisis | Sakal
2022-06-25 1,174 Dailymotion
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा केला जातोय. शिंदे यांच्या बंडखोर आमदारांच्यावतीने दीपक केसरकर यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यात त्यांनी बंडखोर आमदारांची भूमिका स्पष्ट केली.