¡Sorpréndeme!

Shivsena: शिवसेनेच्या बैठकीत कुठले ठराव मांडले ?

2022-06-25 583 Dailymotion

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल आहे. कारण ४० च्या वर आमदार शिंदेंच्या गटात आहेत. अशात शिंदे यांचा गट भाजपला जाऊन मिळाला तर सत्ता स्थापन करणं सोपं जाणार आहे या सगळ्याच घडामोडींवर शिवसेनेची बैठक झाली ज्यात काही ठराव झाले.
#shivsena #shivsenanews #eknathshinde #sanjayraut #sanjayrautnewsupdates #uddhavthackeray #uddhavthackeraynewsupdates #sanjayrautangry #eknathshinderebel #balasahebthackeray #shivsenabalasahebthackeray