¡Sorpréndeme!

हे BJP चं षडयंत्र, पण भविष्यात त्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही

2022-06-25 210 Dailymotion

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. सेनेत दोन गट पडले असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेची कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आलेली. यावेळी अनेक शिवसैनिक शिंदे गटावर संतप्त असल्याचं पाहायला मिळालं.

#EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #SanjayRaut #DilipWalsePatil #ShindeGroup #ThackeraySarkar #Shivsainik #Guwahati #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra